माजी उपप्राचार्य अंगद शिंदे यांचे दिर्घ आजाराने निधन Maharashtra, Washi May 23, 2021 A+ A- Print Email वाशी / प्रतिनिधी - येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य अंगद शिंदे यांचे दि 23 मे रोजी सकाळी 6:30 वाजता राहत्या घरी दिर्घ आजाराने प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा ,दोन मुली ,सून,नातू असा परिवार आहे.