तुळजापूर / प्रतिनिधी- 

 येथील  नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला मंडळ प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त तुळजापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील  परिचारिकांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी कदम यांच्या वतीने करण्यात आला.

 यावेळी संस्थेच्या सचिव रूपाली घाडगे अपर्णा बर्दापूरकर लता सोमाजी व रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिका  ग्रामीण रुग्णालय मुख्य अधिष्ठाता बोडके ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर जाधव सर इत्यादी उपस्थित होते यावेळी 20 परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.

 
Top