तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण केंद्रास 12 मे ला  आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी  भेट देऊन रूग्नाशी संवाद साधला.

यावेळी दत्तात्रय मुळे, सरपंच नवनाथ नाईकवाडी ,उपसरपंच मज्जित मणियार, विठ्ठल लामतुरे, प्रभाकर शिंपले ,रविराज चौगुले ,नरहरी बडवे, तानाजी पिंपळे अविनाश खांडेकर,राणी शिराळ, कविता आंधळे आदी उपस्थीत होते.

 
Top