उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार संतोष पाटील, कुलकर्णी (आस्थापना), जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, वाघमारे, अव्वल कारकून नृसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top