शंकरराव कुलकर्णी यांचे निधन Maharashtra Osmanabad April 12, 2021 A+ A- Print Email उस्मानाबाद / प्रतिनिधी- शंकरराव विष्णुपंत कुलकर्णी यांचे वृध्दापकाळाने( 83) निधन झाले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे लेखाधिकारी संतोष शंकरराव कुलकर्णी यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन नातू , एक नात असा परिवार आहे.