उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती दि. १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली.

यावेळी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले.याप्रसंगी प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रा.डी.वाय.इंगळे,प्रा.डी.एम.शिंदे व कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक सोशेल डिस्टन्सिंगचे नियम पाळत उपस्थित होते.


 
Top