परंडा / प्रतिनिधी : - 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी परंडा न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, नगरसेवक अन्वर लुकडे, विठोबा मदने, संकेतसिंह ठाकूर, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, उमाकांत गोरे, सरपंच तुकाराम हजारे, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड. संदिप शेळके, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

 
Top