तुळजापूर / प्रतिनिधी-

 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने युवा नेते सागर कदम यांच्या  वतीने घेण्यात  रक्तदान शिबीरात १३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन महामानवास अभिवादन केले.

. यावेळी नगर अध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे साहेब, मुख्याधिकारी लोकरे, विनोद गंगणे, माजी नगरअध्यक्ष संगीता कदम , औदूंबर कदम संजय शितोळे,  तानाजी कदम बाबासाहेब मस्के, गोकूळ शिंदे, अमर चोपदार, संदीप गंगणे, अमर मगर, बाळासाहेब कदम, गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब शामराज, शिवाजी बोधले, मिलींद रोकडे, किरण कदम, अरविंद चंदनशिवे आदी उपस्थितीत होते. 

रक्तदान शिबीरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अजित चंदनशिवे आदींच्या हस्ते हेल्मेट भेट देण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुज कदम, सुशिल कदम, चेतन कदम, सुदर्शन कदम, रोहीत पांडागळे,अक्षय कदम, आदित्य कदम, कमलेश कदम, प्रितम सोनवणे,कूणाले रोंगे, अनिकेत कदम, हर्षदीप सोनवणे, दिपक सोनवणे आदिनी परीक्षम घेतले.

 
Top