उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पानवाडी ता, उस्मानाबाद येथील माजी सैनिक रंगनाथ दगडू मोरे वय 65 यांचे गुरुवारी दि, 15 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या शेतात मोजक्या लोकांत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 4 विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते अभियंता गणेश मोरे यांचे वडील होते.


 
Top