उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे  वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख हे उद्या दि. 20 एप्रिल 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. श्री. देशमुख  दुपारी 10.00 वाजता बाभळगांव जि.लातूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण करतील. दुपारी 12.00 वाजता ऊस्मानाबाद जिल्हा कोविड संबंधी आढावा बैठक  घेतील.(जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद). दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद. दुपारी 01.00 ते 02.00 वाजता राखीव.दुपारी 02.00 वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील .

 
Top