उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी  कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक वाघमारे, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून महेश कुलकर्णी, अभिलेखापाल चव्हाण, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top