उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य भैया गोरे, नगर परिषदेचे गट नेते गणेश बप्पा खोचरे, शहर कार्याध्यक्ष सचिन भैया तावडे, युवा नेते मृत्युंजय  बनसोडे,आनंद बनसोडे, ऋषी देशमुख आदी नेते आणि कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. 

 
Top