कळंब / प्रतिनिधी : -

 मल्हार आर्मीच्या कळंब तालुकाध्यक्ष पदी कळंब येथील हरिभाऊ शिंपले  यांची मल्हार आर्मीचे संस्थापक सुरेश भाऊ कांबळे व जिल्हाध्यक्ष व्यंकट दादा बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष हरिभाऊ शिंपले, तालुका उपाध्यक्ष पदी अरु,ण कस्पटे तर कळंब शहराध्य्षपदी संभाजी हारकर यांची निवड करण्यात आली यावेळी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष बंडगर यांनी नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव महाराज आडसुळ, उपाध्यक्ष अच्युतराव माने, माधवसिंग राजपूत,  बिबीशन लोकरे, सुनील पाटील ,शिवाजी शिंपले, राम पवार, रामभाऊ हरकर ,महादेव घाटोले,यांनी ही शुभेच्छा दिल्या.

 

 
Top