तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील सांगवीमार्डी येथे हिंदुराष्ट्र सेना-श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने घेण्यात आले रक्तदान शिबीरात जवळपास २० धारकऱ्यांनी रक्तदान करून देशाप्रती आपले कर्तव्य बजावले.

 यावेळी महेश बागल,अनिल पवार,आदिनाथ पवार,रोहित बागल ,मेघराज बागल,अशोक बागल ,अतुल बागल ,अविनंद गायकवाड ,विलास गायकवाड,महेश गायकवाड,बालाजी कोकाटे,ज्ञानेश्वर कोकाटे ,गणेश भोसले,योगेश काळे,सागर बागल,रोहन कांबळे,लक्षम्ण क्षीरसागर आदी उपस्थित होते.


 
Top