तुळजापूर / प्रतिनिधी- 

अखिल भारतीय गोंधळी समाज संघटने तर्फे तुळजापूर येथील  126 कोविड सेंटर मधील  २०० कोविड रुग्ण व २५ कर्मचाऱ्यांना फळ आहार (चिंकू-केळी) वाटप करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे पद अधिकारी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड (गोंधळी), जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोरे, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत रसाळ,तुळजापूर ता.अध्यक्ष अनंत रसाळ, युवा.आ.जिल्हा कार्यध्यक्ष विजय मोरे, रविकिरण साळुंके, प्रकाश डबडे व तसेच कोविड सेंटरचे इनचार्ज डॉ. अभिजीत झाडे,घुगे सर,अंबुरे सर,हिरवे सर, महेश अडसूळ, अक्षय जगताप व कोविड सेंटरचे स्टाफ नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते.


 
Top