उस्मानाबाद / प्रतिनिधी

धर्मप्रेमी केराबाई काशीनाथ विळेगावे (८५) यांचे मंगळवारी दुपारी येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. उस्मानाबाद येथील औषधाचे ठोक व्यापारी गंगाधर काशीनाथ विळेगावे यांच्या त्या मातोश्री होत . केराबाई विळेगावे यांच्या निधनाबद्दल नारायण दास भन्साळी, श्रीकिसन भन्साळी, मोतीचंद बेदमुथा, सुधाकर झोरी, उल्हास चाकवते, बाबासाहेब मलबा व ओम खंडेलवाल आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

 विळेगावे परिवाराच्या दुःखात दैनिक लोकराज्य परिवार पर सहभागी आहे.

 
Top