तुळजापूर / प्रतिनिधी:- 

तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत छञपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंदीर महाद्वार  व शुक्रवार पेठ  या मार्गावर पथदिवे बसविण्याचा कामाचा शुभारंभ शुक्रवार दि.१२रोजी करण्यात आल्याने ब-याच वर्षानंतर  हे अंधारमय रस्ता प्रकाशमय होणार आहेत.

यावेळी नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, विनोद  गंगणे,  .आबा कंदल, अभियंता सोनकांबळे ,झाडपीडे व  नगर परिषद अधिकारी,कर्मचारी  आदींची उपस्थिती होती. 

 
Top