तुळजापूर / प्रतिनिधी:- 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवराञ दिनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गंगणे मिञ मंडळाच्या वतीने शहरातील गोरगरीब वर्गातील लोकांना ५०० मास्क व सँनिटायझरचे वाटप केले. 

हा उपक्रम  आ. राणाजगजितसिंह पाटील,विनोद गंगणे यांच्या संकल्पनेतुन  राबविला असुन यापुढे ही शक्य तेवढी मदत करणार असल्याचे आमच्या प्रतानिधीशी बोलताना  सभापती विजय गंगणे यांनी सांगितले.

 
Top