तुळजापूर  /प्रतिनिधी -

येथील श्रीतुळजाभवानीचे पुजारी तथा सेवानिवृत्त कर्मचारी  रमेश अण्णा शिंदे (८० ) यांचे शुक्रवार  दि.१८ रोजी दुपारी दोन वाजता   निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन  मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

कै. रमेश शिंदे हे श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाचे  उपाध्यक्ष विपीन शिंदे यांचे  वडील होत.े  त्यांच्यावर शुक्रवार सांयकाळी   सहा वाजता घाटशिळ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यातआले.

 
Top