तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील मातंगी देवी मंदीर परिसरात  महाशिवरात्र निमित्त अभिजित कदम यांच्यातर्फे भाविकांना शाबू खिचडी व दूध मसाला वाटप उपक्रम शुभारंभ श्रीतुळजाभवानीचे मंहत तुकोजीबुवा यांच्या शुभहस्ते भाविकांना मसाला दूध वाटप करुन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक औदुंबर दादा कदम, प्रकाश कदम, दयानंद भाऊ कदम, अरुण आप्पा कदम, शरद कदम, हिरा भांडेकर, बापू भालेकर, अण्णा कदम, क्रांती कदम, आकाश कदम, वैभव कद,  विरेंद्र कदम, लखन कदम, अमोल कांबळे, निलेश कदम आदी उपस्थितीत होते.

 
Top