उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
किसन गणपतराव देशमाने (86) (रा. बेंबळी ) यांचे शासकीय रूग्णालय उस्मानाबाद येथे अल्प आजाराने  सोमवार दि. ८ मार्च रोजी  सकाळी 11 वाजता  निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर  उस्मानाबाद येथील कपिलधार स्मशानभुमीत  दुपारी 2 वाजता अंतिम संस्कार  करण्यात आले. किसन देशमाने हे डॉ प्राचार्य अनिल देशमाने यांचे वडील होत. 

 
Top