तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात जागतिक वन दिनानिमित्त मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव यांच्यासह शिक्षकवृंदाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी  एम .एन. शितोळे , जे. बी .बोराडे ,ऐ  .बी .नितळीकर ,  के .एस .सय्यद , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .


 
Top