उस्मानाबाद / प्रतिनिधी:

 यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कार्यालयात विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष दौलतराव माने, सरचिटणीस भागवतराव धस, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, जिल्हा सरचिटणीस जावेदभाई काझी, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, मिलिंद गोवर्धन, विधी विभागाचे अध्यक्ष विश्वजित शिंदे, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अतुल देशमुख,   प्रेम सपकाळ उपस्थित होते.


 
Top