उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख  राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तुळजापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला आहे. या सदस्य नोंदणीस युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच पहिल्याच दिवशी ऑनलाईन वगळता १०० युवकांनी  मनसेचे सदस्यत्व स्वीकारले.  

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयुर गाढवे, गणेश पाटील, तालुकाउपाध्यक्ष रोहित दळवी, धनाजी साठे, खंडू कुंभार , प्रशांत डोलारे , रूषी माने, राहुल गायकवाड ,अतिलेश पुराणीक, सागर काळे, अभिमान कोळी, गणेश स्वाँमी, विशाल माणे, श्री इंगळे, सैरव रवळे, सलिम तांबोळी ,संजु बिराजदार, अनिकेत मायराणे, अभिजीत रोटे, अकाश काळे,  राजु साळुंखे ,दशरथ चव्हाण आदी मनसैनिक उपस्थीत होते.


 
Top