परंडा / प्रतिनिधी : -

अखंड हिंदूराष्ट्राचा सदैव पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा प्रदेश चिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा नेते किल्लारी सह. साखर कारखान्याचे मा.संचालक संताजी (काका) चालुक्य, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, गणेश खरसडे, शिवाजी पाटील, अरविंद रगडे आदी उपस्थित होते.


 
Top