उस्मानाबाद/ प्रतिनिधी

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी,नुतनीकरण,विविध योजनेचे प्रस्ताव,सुरक्षा संच व अत्यावश्यक संच या योजनेमध्ये लाभार्थी कामगारांची काही दलाल (एजंट) दिशाभूल व भूलथापा देवून आर्थिक लूट करत असल्यास अशा दलाल (एजंट) विरुध्द कामगारांनी संबंधित पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करावी किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार देण्यात यावी.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.

 
Top