तुळजापूर / प्रतिनिधी- 

 मंदाकिनी राजेंद्र चौधरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कन्या पत्रकार कु. किरण चौधरी यांनी गोरगरीब व बेवारस ,अनाथ,गरजवंत, अशा लोकांना येथील जुन्या बसस्थानकामध्ये ब्लॅंकेट वाटप केले. 

 यावेळी  आशा वाघ सह चौधरी परिवारातील प्रकाश चौधरी, मारुती चौधरी, राजेंद्र चौधरी, संजय चौधरी, लता चौधरी,महानंदा चौधरी आदींची उपस्थिती होती 

 
Top