तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहाने प्रारंभ झाला.अखंड हरिनाम संप्ताह,श्री गाथा पारायण, संगीतमय श्री रामकथा भक्तियज्ञाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी .ह.भ.प.दिपक खरात, पद्माकर फंड, सरपंच नवनाथ नाईकवाडी,ढोकी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जगताप,  गजानन चौगुले, सुधाकर बुकन, बालाजी पांढरे, नामदेव थोडसरे,कल्याण कानडे, अभिमान रसाळ,भगीरथ तापडे, श्रीमंत फंड,सतीष थोडसरे,‌‌‌‌‌सचिन डोंगरे,केशव मुळे, विलास फंड,दत्ता मगर, शिवाजी रोंगे, बाबुराव कुरुंद, धनराज पवार, आदी उपस्थित होते. 

 
Top