शिराढोण / प्रतिनिधी- 

कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल शिराढोण पोलिस प्रशासनाकडून शिराढोण हद्दीतील ३९ गावातील २० पोलिस पाटील यांचा सपोनि वैभव नेटके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शांता कमेटीचे सदस्य, गुप्तचर विभागाचे तांबाडे, पोकॉ गवळी, कनामे, पठाण, बी.अा.बोलके आदींची उपस्थिती होती.  


 
Top