उस्मानाबाद / प्रतिनिधी

मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पणकार आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  नायब तहसीलदार संतोष पाटील, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कुलकर्णी,पुरवठा निरीक्षक आगलावे,अव्वल कारकून माधव मैंदपवाड, ज्योतीराम देवकर, नरसिंह ढवळे, छगन नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती


 
Top