उस्मानाबाद/ प्रतिनिधी

डिझेल पेट्रोल मध्ये दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ हे केंद्र सरकारच्या निकामी धोरणामुळे होत आहे सतत होत असली दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे शेतकरी दूध विक्रते ते शालेय विद्यार्थी त्यांचे कंबरडे मोडले आहे अशी दरवाढ अन्यायकारक व गोरगरिबांची आर्थिक शोषण करणारी असल्याने ही दरवाढ रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने वतीने गाडी  ढकलून निषेध व्यक्त करून  शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल आंदोलन करण्यात आले व त्यानंतर   इंधन दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन पाठविण्यात आले. 

आंदोलनात  नगराध्यक्ष मकरंदराजेनिंबाळकर,  उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते,  शिवसेना तालुकाप्रमुख सतीश कुमार सोमानी , गटनेते  समनाथ गुरव,  शहर प्रमुख संजय मुंडे, युवा सेना शहर प्रमुख रवी वाघमारे, शिवसेना उपतालुका प्रमुख अण्णासाहेब पवार, सुरेश गवळी, प्रशांत साळुंखे, पिंटू कोकाटे , भीमा जाधव, पांडुरंग माळी, हरिश्चंद्र मगर , सुरेश गवळी, विजय ढोणे, सुनील गायकवाड, समाधान जाधव, प्रणिल मगर, दीपक पाटील, धनंजय इंगळे, योगेश जाधव, विजयकुमार कोळगे, दत्ता परीट, जयराम चव्हाण, सौदागर जगताप, मुकेश पाटील, विश्वजीत सरडे, गुणवंत देशमुख, आनंद भक्ते व प्रवीण पंथरे  व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते

 
Top