तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तिर्थक्षेञ तुळजापूर  शहराच्या मध्यवर्ती . भागात असलेल्या या जुन्या जिल्हापरिषद मुलींच्या शाळेचा परिसराची पाहणी  जि.प.अध्यक्षा  सौ. अस्मिताताई कांबळे यांनी  केली .

यावेळी बोअर खेळाचे सामान तातडीने देण्याचा निर्णय घेतला तर  केल्या   स्टाफ शी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या व ग्राऊंड, बोअर पाडणे ,खेळाचे साहित्य ,गेट व नवीन वर्गाचे मागणी पत्र देण्यास सांगितले या वेळी श्री डोंगरे सर व सर्व स्टाफ उपस्थित होता.

 
Top