तुळजापूर / प्रतिनिधी-  

महाराष्ट्राचे लाडके किर्तन सम्राट, ह.भ.प  निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शुक्रवार  दि५रोजी तिर्थक्षेञ ला येवुन श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. देवीदर्शना नंतर तुळजापूरचे  नगराध्यक्ष सचिन  रोचकरी  यांच्या हस्ते त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

यावेळी आनंद कंदले, नारायण नन्नवरे, रत्नदीप भोसले, श्रीनाथ शिंदे व सहकारी उपस्थित होते.

 
Top