उस्मानाबाद/ प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीच्या उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी विठ्ठलवाडी (मोहतरवाडी) ता. उस्मानाबाद येथील रितेशकाका राजेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कवडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 

या निवडीचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष adv तानाजी चौधरी, पत्रकार सुभाष कदम आदींनी स्वागत केले आहे.

 
Top