परंडा / प्रतिनिधी :- 

परंडा येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संघटनात्मक बैठक मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.२९ रोजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात झाली. 

 यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष  काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ता  कुलकर्णी,  जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा चिटणीस गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील तसेच परंडा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top