उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक विठ्ठल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील शांतीदूत परीवार तर्फे युवराज नळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला “महाराष्ट्र सेवा रत्न‌‌‌ पुरस्कार” त्यांना जाहीर करण्यात आला आहे. दि.३१/०१/२०२१ रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

 
Top