तेर / प्रतिनिधी

जानेवारी 2021 च्या आत किमान एक कोटी रुपये विजेचे बिल वसूल करण्याचें व शेती पंपाचे सर्व्हेक्षण  करण्याचे आवाहन विद्युत मंडळाच्या  प्रभारी कार्यकारी अभियंता नीलांबरी कुलकर्णी यांनी केले.                                                                

 तेर उपविभाग अंतर्गत आयोजित कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी नीलांबरी कुलकर्णी बोलत होत्या.     यावेळी उपकार्यकरी अभियंता श्रीमती पवार ,तेरचे उपकार्यकरी  अभियंता भालचंद्र चाटे यांची प्रमूख उपस्थिती होती.यावेळी येडशी शाखा अभियंता विशाल  कांबळे, उपळा आणि ढोकी 2 चे शाम जाधव,ढोकी 1 च्या अभियंता श्रुती चौरागडे, लेखा विभागाचे दीपक कदम,सुभाष क्षीरसागर, सुदेश माळाळे तसेच तेर उपविभागातील कर्मचारी उपस्थित होते.   

 
Top