उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील वाघोली येथे वाघोली प्रिमिअर लीगचे प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग नोंदविला आहे.

वाघोली येथील अनंत महाराज मठाजवळील मैदानात ही स्पर्धा होत आहे. सामने अत्यंत चुरशीचे होत असून खेळाडुंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस निरीक्षक बालाजी मगर, संजय खडके, हरिभाऊ मगर, मुकुंद पाटील, विनोद बाकले, सुधीर मगर, रामेश्वर मगर, राहुल कापसे, प्रसाद चाबुकस्वार, अमर खडके, नाना पाटील, राहुल खडके, राहुल सुलाखे, रफीक शेख, असिफ सय्यद, सुनिल मगर, स्वप्निल मते, दिपक शेळके, बुबा मगर, प्रविण घुटे, सौरभ गुरव, विशाल बाकले, गणेश रणदिवे, साजिद शेख, महेश मगर, दत्ता मगर, मनोज मते, राम मगर, उत्रेश्वर इंगळे, उमेश इंगळे, काका माने, किरण ढोराळकर, सुरज सुलाखे, विनायक खडके, समीर तांबोळी, गुरू जाधव, यश कांबळे, कुंडलीक भक्ते, अनिल उंबरे, गणेश हुकीरे, अभिजित कुंभार, प्रशांत दणके, नरेंद्र मंडीवाळ, दर्शन नेवाळे, मनोज काकडे, रमेश मगर, समाधान डक आदींसह खेळाडू उपस्थित होते.

 
Top