उस्मानाबाद / प्रतिनिधी:

येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयाचा यापूर्वीचा दूरध्वनी क्रमांक-02472-220294 असा होता. दि.31 जानेवारी 2021 पासून बंद करुन नवीन दूरध्वनी क्रमांक 02472-295292 हा दि.01 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यान्वीत करण्यात येणार आहे.अर्जदारांनी दि.01 फेब्रुवारी 2021 पासून नवीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे संशोधन अधिकारी तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी कळविले आहे.


 
Top