उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील शिक्षक काॅलनी मधील रहिवासी कै.विकास श्रीराम देशमुख(वय 54 वर्षे) यांचे सोमवार दि.28 रोजी सकाळी अल्पशा आजाराने एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुःखद निधन झाले.

विकास यांच्या पार्थिवावर सोमवारी 5 वा.येथील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ते रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख तसेच सुहास देशमुख यांचे बंधु होत.

 त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,दोन भाऊ,दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. 

 
Top