उस्मानाबाद / प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मातेस पहाटे उठविण्याची सेवा करणाऱ्या श्री तुळजाभवानी चरणतिर्थ मंडळाच्या वतीने कोविड 19 व बळीराजाला मदत करण्यासाठी एक लाख अठ्ठावीस हजार,चारशे एक रुपयाचा मदतीचा धनादेश शुक्रवार दि23 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे अध्यक्ष दत्ता भोसले व कोषाध्यक्ष सुभाष लांडगे यांनी सपूर्द केला.
ही मदतीची आिर्थक रक्कम चरणतिर्थ सेवा बजावणा-या १७ पुरुष व ३७ महिलांनांच्या वतीने गोळा करण्यात आली आहे.