उस्मानाबाद / प्रतिनिधी-
स्वयम शिक्षण प्रयोग युनिशेप यांच्या वतीने तेर येथे मास्क व मोती साबनाचे वितरण राणी शिराळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गोरोबाकाका मंदिरातील वारकरी,पोलीस कर्मचारी,ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, ग्रामंपचायत कर्मचारी, ग्रामसेवा संघाचे पदाधिकारी, अंगणवाडी कार्यकर्त्या,मदतनिस,आशा स्वयंमसेविका,आरोग्य ऊपकेंद्रतील कर्मचारी, पञकार यांना मास्क व मोती साबनाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जयश्री माळी,कविता आंधळे,दैवशाला भोरे,मिरा गाढवे आदींची उपस्थिती थी ।