तुळजापूर/ प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञोत्सवापुर्वीच्या मंचकीनिद्रेस शुक्रवार दि.९रोजी राञी पासुन  प्रारंभ होणार आहे देविजींची ही मंचकीनिद्रा शनिवार दि .१७ पर्यत नऊ दिवस चालणार आहे. 

आज शुक्रवार दि. ९ रोजी सांयकाळी अभिषेक पुजेची घाट होणार आहे.  नंतर देवीस अभिषेक घालण्यात आल्यानंतर सिंह गाभारा  शेजारी असणाऱ्या शेज घरातील चांदीच्या पलंगावर निद्रस्त केली जाणार आहे. देविच्या मंचकीनिद्रा कालावधीत देविस सुगंधी तेल, अभिषेक घातले जातात. 

 
Top