तुळजापूर / प्रतिनिधी
तालुक्यातील दिंडेगाव,येथील दिडेंगाव फडाचे गुरुवर्य ह.भ.प. श्री . मधुकर महाराज (81) यांचे सोमवार दि. 12रोजी सांयकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. १३ रोजी दिंडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.