लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील नगरसेवक गगन माळवदकर यांचे वडील प्रकाश माळवदकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील यांनी दि. 23 ऑक्टोंबर 2020 रोजी यांच्या घरी भेट देऊन माळवदकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी,  इकबाल मुल्ला, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, प्रशांत माळवतकर, उपस्थित होते.


 
Top