उमरगा / प्रतिनीधी

 हाथरस बलात्कार प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करुण त्यांना फाशीची शिक्षा व्हावी व पिडीत कुटुंबास न्याय मिळावा यासाठी उमरगा काँग्रेस कमिटी कडुन आंदोलन करण्यात आले. आणि संजय पवार  तहसील यांना नियदोन देण्यात आले 

हाथरस येथील पीडीतेच्या कुटंबियांना भेटण्यासाठी जाणात्या माननीय राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांना अडवून उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्कबुक्की केली व ताब्यात घेतले याच्या निषेधार्थ आज उमरगा येथे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो असलेला पोस्टर जाळून निषेध करण्यात आला. यावेळी मा. सुभाष राजोळे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी उमरगा सौ. टोपगे ताई अध्यक्ष न प उमरगा सचिन पाटील सभापती प स उमरगा प्रकाश आष्टे जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी उस्मानाबाद दिलीप भालेराव माजी सदस्य जि प उस्मानाबाद  रफिक ताबोळी सदस्य जि प उस्मानाबाद M O  पाटील नगर सेवक न प उमरगा विजय वाघमारे माजी जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी उस्मानाबाद धनराज हिरमुखे सदस्य जि प उस्मानाबाद चद्रशेखर पवार ता अध्यक्ष  युवक काँग्रेस ता उमरगा लोहारा

प्रकाश चव्हाण तालुका अध्यक्ष काँग्रेस बंजारा सेवा दल ता उमरगा लोहारा याकुबभाई लदाफ तालुका अध्यक्ष ता अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक  सेल ता उमरगा अतिक मुनशी नगर सेवक न प उमरगा  विक्रम मस्के नगर सेवक न प उमरगा महेश माशाळकर नगर सेवक न प उमरगा गुलाब राठोड सदस्य प स उमरगा वसीम शेख नगर सेवक न प उमरगा संजय सरवदे माजी सदस्य जि प उस्मानाबाद अडॅ एस पी ईनामदार तालुका काँग्रेस विधी विभाग ता उमरगा प्रकाश वाकडे उपसरपंच ग्रा प अलुर नीलकंठ कोटरगे उपसरपंच ग्रा प काथळी मधुकर बिद्रेरी यशपाल कांबळे ता सरचटणीस  युवक काँग्रेस ता उमरगा  ईरफान जमादार ता सरचटणीस युवक काँग्रेस ता उमरगा  अमित रेड्डी ता सरचटणीस युवक काँग्रेस ता उमरगा  ईमरान मुजावर शाखा सचिव युवक काँग्रेस शाखा गुजोटी किसन जाधव माजी सरपंच ग्रा प अंबर नगर मुरुम  शिवाजी गायकवाड़ माजी उपसरपंच ग्रा प गुजोटी शिवाजी जाधव उप  सरपंच ग्रा प अंबर नगर मुरुम आदी उपस्थिती होते.

 
Top