तुळजापूर / प्रतिनिधी - 

तुळजापूर येथील फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने  आपसिंगा येथील फॉरेस्ट मध्ये असलेल्या महादेव मंदिराच्या परिसरात कै.दुर्गेश भोसले यांच्या  स्मरणार्थ बेल वृक्षारोपण करण्यात आले

यावेळी  फिनिक्स फाऊंडेशनचे श्री सज्जन जाधव, कुणाल जाधव, शंभु सरडे, मयुर गुरव, आदर्श लोखंडे, आनंद शिंदे रणजित मुळे, अजिंक्य नन्नवरे , कुणाल जाधव , मयुर गुरव आदींची उपस्थिती होती.

 
Top