उत्तर प्रदेश,हाथरस येथील तरुणीची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई ने देवुन तुळजापूर तहसिलदार कार्यालयासमोर घटनेचा निषेध केला .
यावेळी धनंजय पाटील,दिलीप मगर,खंडु जाधव,अशोक जाधव , अमर चोपदार,मकसुद शेख,संदिप गंगणे, सचिन कदम, शशी नवले, शरद जगदाळे, दुर्गेश साळुंके,तौफिक शेख, अप्पासाहेब गणेश नन्नवरे,समर्थ पैलवान,अभय माने,रोहीत चव्हाण,आकाश चोपदार, आनंद पांडागळे, तानाजी कदम, एस.के.गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, बाबसाहेब मस्के, प्रकाश कदम, केतन (मुन्ना) कदम, अरूण कदम, शुभम कदम, बाळु शिंगे ,अरुण आप्पा कदम ,राज कदम, प्रथ्वीराज कदम,हिरा भालेकर, बाळासाहेब कदम,संजय कदम, भोलानाथ कदम, योगेश सोनवणे, विजय गायकवाड, नाशिकेत कांबळे, तात्या हावळे,बाळु दुपारगुडे,हामीद बेग,भुजंग देवकुळे,शैलेश कदम सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.