तुळजापूर/ प्रतिनिधी-
भिमनगरचे माजी नगरसेवक, शिवाजी देवाप्पा कदम यांच्या स्मृणार्थ सार्वजनिक वाचलयचे रिपाईचे मराठवाडा नेते आनंद पांडागळे तसेच बीआरएसपीचे नेते अरुण आप्पा कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी रिपाई जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,शहराध्यक्ष अरूण कदम,रोजगार आघाडीचे आप्पा कदम,युवक आघाडीचे तालुका सरचिटणीस शुभम कदम, किरण कदम, संजय कदम,शंभू कदम, प्रितम सोनवणे, सोनू कदम, गोकूळ कदम, विनोद भालेकर, सुशिल कदम यांची उपस्थीती होती.