तुलजापूर / प्रतिनिधी

घंटागाड्या व अवजाराचे पूजन करून नगर पालिकेत विजयादशमी व  दसरा साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष सचिन रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 

या वेळी नगरसेवक पंडीतराव जगदाळे, वैभव पाठक, वैभव अंधारे, शिवरत्न आतकरे, देविदास देवकते यांच्यासह पालिका कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

 

 
Top